बेळगावात आरएसएसचे शिस्तबद्ध पथसंचलन
हजारो स्वयंसेवकांचा सहभाग ; ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत बेळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. पारंपरिक वेशभूषेतील हजारो स्वयंसेवक सरदार […]
