जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी बेळगाव परिवाराची जनजागृती रॅली

दुचाकी रॅलीतून पोलिओ निर्मूलनाचा संदेश विविध संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग बेळगाव : जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी बेळगाव परिवाराच्या वतीने शनिवारी (२४ ऑक्टोबर) दुचाकी […]