बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमाच्या रौप्य महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, अध्यात्मिक आणि […]