बेळगावात मांजाचा धोका वाढला ; रेल्वे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
कपिलेश्वर उड्डाणपुलावर धाग्याने नाकाला दुखापत सहा टाके घालण्याची वेळ बेळगाव : शहरात पतंगाच्या मांजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून जात असताना मांजाचा […]
