रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा ‘एंड पोलिओ नाऊ’ उपक्रमाला पाठिंबा

बेळगाव : राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरीच्या जागतिक ‘एंड पोलिओ नाऊ’ अभियानाला उत्स्फूर्त पाठिंबा देत अन्न पाकिटांचे वितरण केले. पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी […]