‘गोष्टींचा बडबडबाजा’ लोकमान्य ग्रंथालयाचा सुटीतील उपक्रम

बालगोपालांच्या वाचन-कथनाला मिळणार नवी दिशा ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान सहा दिवसांचे विनामूल्य शिबिर बेळगाव : दसऱ्याच्या सुटीत बालगोपालांच्या श्रवण, वाचन आणि आकलन कौशल्यांना चालना देण्यासाठी लोकमान्य […]