राज्यात लोकायुक्तांच्या धाडसत्रामुळे खळबळ
बेंगळूर : बेकायदेशीर मालमत्तांच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून तपासणी केली आहे. या धाडसत्रामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. बेंगळुरूमध्ये १२ […]