देशसेवेसाठी तरुणांनी सदैव सज्ज राहावे – निवृत्त सुभेदार बाबासाहेब मालगावे
शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा कागवाड : “भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्याला त्या शूर जवानांच्या बलिदानाची […]
