बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना १० ऐवजी २५ लाखांची मदत
कर्नाटक सरकारची घोषणा बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये विजय परेड काढण्यात येत होती. मात्र, या कार्यक्रमावेळी अचानक एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची […]