मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार
म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २२ जूननंतर आंदोलनाचा इशारा बेळगाव : सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करत मराठी भाषिकांच्या न्याय्य […]
