बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरू
उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्याहस्ते लोकार्पण एनडब्ल्यूकेएसआरटीसीचा उपक्रम बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज […]
