‘SIR’ अर्जां संदर्भात मतदारांच्या मदतीसाठी ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती’ची सहाय्य वाहिनी (हेल्पलाईन)
बेळगाव : ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ तर्फे बेळगाव दक्षिण, उत्तर, आणि ग्रामीण मतदारसंघातील मतदारांसाठी SIR प्रक्रियेत मदत करण्यासाठी म्हणून सहाय्य वाहिनी (हेल्पलाइन) सुरू करण्याचा निर्णय […]
