विमान दुर्घटनेत बेळगावात शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रतीक जोशी यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बांसवाडा येथील डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब विमान अपघातात मृत्युमुखी पडले. अपघातापूर्वी, […]