बेळगावात गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणी अभियानाला सुरुवात
लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी घरोघरी पडताळणी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्याचे आवाहन बेळगाव : गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी बेळगाव शहरात पुनर्तपासणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. […]
