ग्रामपंचायतींची प्रभागरचना आणि प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी जिल्हा प्रशासनाची अधिसूचना इच्छुक उमेदवारांचे लक्ष निवडणुकांकडे बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना आणि प्रवर्गनिहाय आरक्षणाची अधिसूचना जिल्हा […]
