जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला बोटीतून पूर परिस्थितीचा आढावा
चिक्कोडी / वार्ताहर महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील नद्यांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी चिक्कोडी तालुक्यातील यडूर गावातील कृष्णा नदीतील […]