मार्कंडेय कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक १६ रोजी
बेळगाव / प्रतिनिधी मार्कंडेय साखरकारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी १६ जून रोजी निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे सहकार खात्याच्या आदेशानुसार निवडणूक घेतली जाणार आहे. मार्कंडेय साखर कारखान्याच्या चेअरमन […]