बेळगाव महापालिकेत जन्म – मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची फरफट

महिनाभर प्रतीक्षा ; ई-जन्म विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह दलालांमार्फत दोन दिवसांत काम होत असल्याचा आरोप बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागातील कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त […]