Trending News
सदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी चाचपणीगौंडवाडच्या माधुरी पाटीलची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवडबेळगावात माजी सैनिकांचा मेळावा“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायनदसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे महापालिकेला निवेदनयुवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मानसदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी चाचपणीगौंडवाडच्या माधुरी पाटीलची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवडबेळगावात माजी सैनिकांचा मेळावा“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायनदसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे महापालिकेला निवेदनयुवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मानसदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी चाचपणीगौंडवाडच्या माधुरी पाटीलची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवडबेळगावात माजी सैनिकांचा मेळावा“स्वर तरंग”ची सुरेल मैफल : बासरी व भावगीत गायनदसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे महापालिकेला निवेदनयुवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मान
Advertisement
Trending

sadachari kaidyanchya sutkesathi chachpani

सदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी चाचपणी

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सदाचारी कैद्यांना नियमानुसार वेळेपूर्वी मुक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. […]

khanapur taluka dushkalgrast ghoshit kara

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

अखिल कर्नाटक किसान संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आठ दिवसांत निर्णय न झाल्यास ८ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा बेळगाव : खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक […]

nagari karmacharyansathi gruh bhagya ; sevanivrittanna bhukhand denyasathi jamin shodhnyas suruvat

नागरी कर्मचाऱ्यांसाठी ‘गृह भाग्य’; सेवानिवृत्तांना भूखंड देण्यासाठी जमीन शोधण्यास सुरुवात

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक जागा ओळखण्याची प्रक्रिया सुरू जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : जिल्ह्यातील विविध शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत नागरी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून गृहनिर्माण सुविधा […]

atiwad gaav tatdine dushkalgrast ghoshit kara

अतिवाड गाव तातडीने ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करा

पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : पावसाने ओढ दिल्याने अतिवाड परिसरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवाड […]

tilakwadiyatil pahilya railway gatejaval swachchhata gruha ubharanyachi magani

टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

सिद्धी महिला मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विद्यार्थी, महिला विक्रेते आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे आवाहन बेळगाव : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ विद्यार्थी, महिला विक्रेते आणि नागरिकांच्या […]

belgaavat bhashik alpsankhyak samiti sthapan kara

बेळगावात भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करा

मराठी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेळगावात तातडीने जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती […]