मतदार यादी पुनरीक्षणात घोटाळ्याचा आरोप ; फेरमॅपिंगची मागणी

धनंजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : ग्रामीण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव […]