Trending News
हिवाळी अधिवेशनानंतर जिल्हाधिकारी रोशन यांच्या बदलीची शक्यतामोटार पंप चोरटे गजाआड ; ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्तबेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठकमांजाच्या धाग्याचा वापर केल्यास कठोर कारवाईशुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीकडोलीत १० जानेवारीला ४२ वे मराठी साहित्य संमेलनहिवाळी अधिवेशनानंतर जिल्हाधिकारी रोशन यांच्या बदलीची शक्यतामोटार पंप चोरटे गजाआड ; ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्तबेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठकमांजाच्या धाग्याचा वापर केल्यास कठोर कारवाईशुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीकडोलीत १० जानेवारीला ४२ वे मराठी साहित्य संमेलनहिवाळी अधिवेशनानंतर जिल्हाधिकारी रोशन यांच्या बदलीची शक्यतामोटार पंप चोरटे गजाआड ; ३.६० लाखांचा मुद्देमाल जप्तबेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठकमांजाच्या धाग्याचा वापर केल्यास कठोर कारवाईशुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीकडोलीत १० जानेवारीला ४२ वे मराठी साहित्य संमेलन
Advertisement
Trending

aagami hiwali adhiveshanachya tayarisaathi samanvayane kaam kara

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी समन्वयाने काम करा

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी बैठक बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. […]

mannurmadhil gairan jamin vachavnyasathi gramasthanche jilhadhikaryanna nivedan

मण्णूरमधील गायरान जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विविध प्रकल्पांसाठी जमीन वापरण्यास विरोध भूसंपादन न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावातील शासकीय गायरान जमिनी विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी […]

kittur utsav 2026 chya tayarila veg ; upsamityanni samanvayane kam karave

कित्तूर उत्सव – २०२६ च्या तयारीला वेग ; उपसमित्यांनी समन्वयाने काम करावे

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तीन दिवसीय उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सव-२०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व उपसमित्यांनी परस्पर समन्वय राखून आपापल्या जबाबदाऱ्या पार […]

halga, alarwadsah nau gavanatil-gramasthancha rastyachya durustisathi ultimatum

हलगा, अलारवाडसह नऊ गावांतील ग्रामस्थांचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अल्टिमेटम

१० दिवसांत दर्जेदार दुरुस्ती करा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा बेळगाव : जुन्या पी. बी. रोडवरील येडियुराप्पा […]

vividha magnyansathi asha karyakartyanchaa jilhadhikari karyalayavar bhavya morcha

विविध मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

बेळगाव : समस्त अ‍ॅपमुळे वाढलेला कामाचा अतिरिक्त ताण, डेटा भत्त्यात करण्यात आलेली कपात आणि मानधन वितरणातील समस्यांविरोधात बेळगावात आशा कार्यकर्त्यांनी बुधवारी भव्य निषेध मोर्चा काढला. राणी […]

bachi, sulga (hin) gaavant kridangan ani talavasathi shaskiy jaga manjur

बाची, सुळगा (हिं.) गावांत क्रीडांगण आणि तलावासाठी शासकीय जागा मंजूर

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश बाची शाळेसाठी ३ एकर, तर सुळगा येथे क्रीडांगणासाठी ४ आणि तलावासाठी २ एकर जागा बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाची […]