विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचा स्नेहमेळावा उत्साहात
बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या वतीने रविवारी आयोजित केलेला स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते. बेळगांव […]
