विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावमधील सफाई कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. […]