अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेळगावात भव्य मोर्चा
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध बेळगाव : सीआयटीयूच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी बेळगावमध्ये भव्य मोर्चा […]
