रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिर यशस्वी
कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळेत २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान आणि आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने हॅपीहार्ट […]
