कॅम्प परिसरात श्री दुर्गामाता दौडीदरम्यान हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन
साजिद शेख आणि सहकाऱ्यांकडून धारकऱ्यांचे स्वागत फळांचे वाटप करून दिला सामाजिक सलोख्याचा संदेश बेळगाव : श्री दुर्गामाता दौडीच्या दुसऱ्या दिवशी बेळगावातील कॅम्प परिसरात धार्मिक उत्साहासोबतच हिंदू-मुस्लिम […]
