आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
सुळगे (ये.) : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले […]