बेळगावात एबीव्हीपीचे तीव्र आंदोलन
केपीएससी, केईए घोटाळ्याविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बेळगाव : विविध सरकारी भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहार, ओएमआर शीट टॅम्परिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या कार्यकर्त्यांनी […]
