सुळगा (हिं.) : विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच त्यांना उच्च शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा याकरिता सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे प्रथमच ब्रेनसंकेत क्लासेसच्या माध्यमातून नर्सरी ते इयत्ता १० वीपर्यंत ट्युशन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.
- आमची वैशिष्ट्ये :
- एका बॅचमध्ये फक्त २५ मुले
- मुलांकडे वैयक्तिक लक्ष
- उच्चशिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षक (स्टाफ)
- दर आठवड्याला विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा
- शांत व निसर्गरम्य ठिकाण
- स्वच्छ व आरामदायी बैठक व्यवस्था
मग विचार कसला करतायं? त्वरा करा…प्रवेश सुरू…!
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची सुवर्णसंधी ; ब्रेनसंकेत क्लासेस…!!
- आमचा पत्ता :
सुळगा व बेनकनहळ्ळीच्या मध्यवर्ती ठिकाणी
संपर्क : ७७०९००७९७५ ; ८४२१४९९६८५