ढाका : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध निकाल देत आहे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
March 17, 2026
बेळगाव पोलिसांच्या प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेला सुमारे ६ कोटी […]








