ढाका : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध निकाल देत आहे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
January 23, 2026
बेळगाव / प्रतिनिधी खडेबाजार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज शुक्रवारी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष […]








