खानापूर : रामनगर येथील रहिवाशी सौ. अन्नपूर्णा अशोक शहापूरकर वय (७४) यांचे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
January 25, 2026
सुळगा (हिं.) : येथील मारुती गल्लीतील रहिवासी श्री. लक्ष्मण नारायण पाटील (वय ८३) यांचे आज रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वा. निधन झाले. […]








