चलवेनहट्टी : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता गणहोला सुरूवात होईल तसेच सायंकाळी ४.०० वा. महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. तरी भाविकांनी गणहोमला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
December 12, 2025
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात […]








