सावगांव :  कलमेश्वर गल्ली येथील रहिवासी श्रीमती मोनाक्का आप्पाजी जाधव (वय ९२) यांचे आज मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी ११ वा. पर्यंत अंत्यसंस्कार होणार आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. श्री. वाय. एम. पाटील यांची ती आत्या होय. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा. होणार आहे.