• अध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील ; कार्याध्यक्षपदी अमर विटे यांची नियुक्ती

निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची कार्यकारणी जाहीर करून दोन वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने लढ्याला ऊर्जा देण्यासाठी तसेच संघटनेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन युवा समिती निपाणी संघटनेची कार्यकारणीची फेरनिवड करण्यात आली असून अध्यक्ष , कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आले ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर करीत आहोत ती नावे पुढीलप्रमाणे, 

  • अध्यक्ष – लक्ष्मीकांत पाटील
  • कार्याध्यक्ष – अमर विटे
  • उपाध्यक्ष – संदीप अमलझरे
  • सरचिटणीस – रमेश कुंभार
  • खजिनदार – तात्यासाहेब कांबळे
  • सोशल मीडिया विंग्स – कपिल बेलवळे

 

  • सदस्य :
  • किरण शिंदे (पांगिर)
  • राकेश अमलझरे (मांगुर)
  • अमर पाटील (सौंदलगा)
  • अतिश जाधव (भिवशी)
  • सतीश जाधव (सौंदलगा)
  • अर्जुन केसरकर (मतिवडे)
  • नवनाथ पाटील  (मत्तिवडे)
  • सनम कुमार माने (कोडणी)
  • किरण गणपती कांबळे (भिवशी)
  • दैवत गंगाधर कांबळे (भिवशी)

 

  • सल्लागार
  • प्रा. अच्युत माने ( निपाणी)
  • जयराम मिरजकर साहेब (निपाणी)
  • सुनील कीरळे (निपाणी)
  • राजकुमार मेस्त्री (निपाणी)
  • गजानन बाळासाहेब शिंदे (शिरपेवाडी)

युवा समिती निपाणीच्या कार्यकारिणी तसेच नूतन पदाधिकारी, सदस्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा.