बेळगाव : गणपत गल्ली, मजगाव येथील रहिवासी सौ. सुनंदा चंद्रकांत मजूकर ( वय ५६ ) यांच़े मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन चिरंजीव, सून, नातवंडे असा परिवार आहे. बेळगांव सिटी मजदूर को – ऑप. सोसायटीचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत मजूकर यांच्या त्या पत्नी होत.
October 23, 2025
भाऊबीज : दिपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली […]