बेळगाव : मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या आपल्या कन्येकडे बेळगावात वास्तव्यस असलेले श्री. नारायण रामचंद्र कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. समर्थ सोसायटीच्या संचालिका श्रीमती. छाया नरहरी जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
October 27, 2025
बेनकनहळ्ळी येथील गजानन पाटील यांचा आगळावेगळा उपक्रम चर्चेत बेनकनहळ्ळी / वार्ताहर बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण साजरे करत एक आगळावेगळा […]








