हुबळी : तबीब लँडनजीक मुचंडी चाळ येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त स्टेशनमास्तर व प्रतिष्ठित नागरिक श्री.विनोद शंकर मुचंडी (वय ६३ वर्षे) यांचे सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी पहाटे ठीक ५.०० वा. हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत कन्या, जावई, भाऊ, भावजय पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी ठीक दुपारी २.०० वा. निघणार आहे.
October 24, 2025
बेळगाव / प्रतिनिधी दिवाळीच्या काळात वातावरणात धूर, फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण आणि धूळकण यामुळे हवेची गुणवत्ता घसरते. यावर्षीही याला अपवाद राहिला नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध […]








