बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ ही ४ जानेवारी रोजी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील प्राथमिक लहान गट आणि प्राथमिक मोठा गट या दोन विभागांचे निकाल आता जाहीर करण्यात आले आहेत.

  • प्राथमिक लहान गट – विजेते
  • प्रथम क्रमांक : दिग्विजय प्रवीण जाधव – ३ री (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • द्वितीय क्रमांक : ओम प्रवीण अष्टेकर – ४ थी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • तृतीय क्रमांक : कनिष्का व्यंकटेश पाटील – ३ री (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • चतुर्थ क्रमांक (विभागून) : हर्ष केदारी गुंजीकर – ४ थी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) , प्राची प्रताप डिचोलकर – ३ री (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • पाचवा क्रमांक (विभागून) : क्षितिज नामदेव अनगोळकर – ३ री , रेयंश माधव जाधव – ३ री श्रेयश प्रमोद पाटील – ३ री (सर्व – स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • सहावा क्रमांक (विभागून) : कमलेश संजय गुरव – ३ री , आरोही महादेव पाटील – ४ थी , स्वराज परशराम बिर्जे – २ री , मानवी पवन बेळगुंदकर – ३ री (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) , समर्थ संतोष पाटील – ४ थी (व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा)
  • सातवा क्रमांक (विभागून) : सतेज नरेंद्र मजुकर – ४ थी (श्री चांगळेश्वरी मराठी प्रा. शाळा, येळ्ळूर) , लक्षणा लक्ष्मण चोपडे – ४ थी (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड) , तनिष्का विकास पाटील – ४ थी , महेंद्र श्रीधर टक्केकर – ४ थी , तनुजा प्रशांत काजोळकर – ४ थी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • आठवा क्रमांक (विभागून) : समर्थ परशराम लोहार – ४ थी (स. म. प्रा. शाळा, मुचंडी) , अभिजीत सूरज मोरे – ४ थी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • नववा क्रमांक (विभागून) : प्रज्ञा सुधीर लंगरकांडे – ४ थी , इशानी पंडित पाटील – ४ थी, अर्णव श्रीकांत गावडे – ४ थी , सिद्धार्थ सचिन शिंदे – ४ थी (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा) , भावेश संतोष चोपडे – ३ री (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • दहावा क्रमांक (विभागून) : प्रतीक्षा फट्टु कणकूंबकर – ४ थी (स. म. प्रा. शाळा, जामगांव) , गणेश लक्ष्मण चोपडे – ३ री (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • उत्तेजनार्थ : आज्ञा सचिन पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) , विप्लव विकास मोरे (बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी) , वेदांत कृष्णा कामाण्णाचे (स. म. प्रा. शाळा, हलगा) , श्री. नारायण बरूकर (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • प्राथमिक मोठा गट – विजेते
  • प्रथम क्रमांक : श्रुतिका श्रीहरी गुरव – ७ वी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • द्वितीय क्रमांक : सृजन अनिल पाटील – ७ वी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • तृतीय क्रमांक (विभागून) : यश कृष्णा तिनेकर – ७ वी (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड, खानापूर) संकल्प सतिश हळदणकर – ७ वी  (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • चतुर्थ क्रमांक : अथर्व रणजित हावळाणाचे – ७ वी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • पाचवा क्रमांक (विभागून) : लक्ष्मी शंकर मेदार – ७ वी (स. म. प्रा. शाळा, सावगाव) , सुखदा प. बिर्जे – ६ वी (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव)
  • सहावा क्रमांक : मंथन प्रकाश नलवडे – ७ वी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • सातवा क्रमांक (विभागून) : संजीवनी संतोष पाटील – ७ वी (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड) , सपना गणपती पाटील – ७ वी (स. म. प्रा. शाळा, हलशी) , प्रेरणा प्रल्हाद कदम – ७ वी (स. म. प्रा. शाळा, हलशी) , अदिती जितेंद्र शिंदे – ५ वी (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) , श्रेया लक्ष्मण गावडे – ७ वी (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा)
  • आठवा क्रमांक (विभागून) : धनश्री प्रवीण शहापूरकर – ७ वी , श्री राजू तोरसकर – ७ वी (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा) , स्वरांजली सुधीर माणकोजी – ६ वी (सरकारी मॉडेल प्रा. शाळा, येळ्ळूर)
  • नववा क्रमांक (विभागून) : जानवी सचिन किनेकर – ७ वी (विठ्ठलाचार्य शिवणगी मुलींची शाळा) आरव आनंद पाटील – ६ वी (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड) , आर्या आप्पा गावडे – ७ वी (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा)
  • दहावा क्रमांक (विभागून) : पूर्वी रमेश पाटील – ७ वी (सरकारी मॉडेल शाळा, येळ्ळूर) , आरुषी भीमराव पाटील – ६ वी (स. म. प्रा. शाळा, हिंडलगा) , आराध्या अमृत पावशे – ६ वी (पी. एम. श्री. सरकारी प्रा. शाळा, उचगाव)
  • उत्तेजनार्थ : राजनंदिनी शामराव पाटील (मीलाग्रीज चर्च मराठी प्रा. शाळा, खानापूर) , विघ्नेश विशाल मण्णुरकर (संतमिरा, हिंडलगा) , अबोली उत्तम चौगुले (बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी) , श्रीशा प्रमोद सावंत (बालिका आदर्श विद्यालय) , श्रीनय परशराम पालकर (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा) , धनश्री मारीहाळकर (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्रा. शाळा) , सोनाली सटवाई (स. म. प्रा. शाळा, सावगाव) , महादेव संतोष देवळी – ७ वी (स. मराठी प्रा. शाळा, जामगाव, खानापूर)

सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन, बक्षीस वितरण मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून १ मार्च रोजी मराठा मंदिर येथे संपन्न होणार आहे याची नोंद घ्यावी.