बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
December 13, 2025
बेळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी रोजी आयोजित […]








