बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळावर दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
October 28, 2025
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक राज्योत्सवाच्या तोंडावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नेत्यांना-मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व मालोजीराव अष्टेकर यांना पोलिसांनी बजावलेल्या खबरदारीच्या नोटीसीवरून मराठी जनतेमध्ये प्रचंड […]








