बेळगाव : मूळचे महाद्वार रोड दुसरा क्रॉस सध्या पिंपरी पुणे येथील रहिवासी श्री. सागर प्रकाश बेळगांवकर (वय ३६) यांचे गुरूवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ व परिवार आहे. आज शहापूर स्मशानभूमीत रात्री १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर सोमवार दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.
March 18, 2026
बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची बैठक आज बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी ५ वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील […]








