बेळगाव : मूळच्या पाटील गल्ली बेळगाव सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती. सुमन नारायण तमुचे (वय ८२) यांचे आज सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. बेळगाव पाटील गल्ली येथील प्रतिष्ठित पंच श्री. विजय तमुचे यांच्या त्या मातोश्री होत.