बेळगाव : दत्त गल्ली वडगाव येथील रहिवासी आणि शहापूर भारतनगर क्रॉस नं.४ येथील प्रतिष्ठित पंच श्री. यल्लाप्पा भैरू खन्नुकर (वय ७६ वर्षे) यांचे बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे व दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ठीक ६ वाजता राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.