‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
बेळगाव : येळ्ळूर येथील दहा वर्ष जुन्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणाचा निकाल अखेर निष्पाप ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे. फलक हटवल्यानंतर पोलिसांच्या अमानुष कारवाईतून सुरू झालेल्या […]
