सौंदत्ती डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेला भाविकांची गर्दी
प्रशासनाची जय्यत तयारी बेळगाव / प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेला यावर्षी मोठी गर्दी झाली आहे. कर्नाटक तसेच महाराष्ट्र, […]
