पिण्याच्या पाण्यासाठी चव्हाट गल्लीतील महिलांचे रास्तारोको आंदोलन
बेळगाव : चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक गंभीर हालचालींना सामोरे जात आहेत. अनेक दिवसांचा तुटवडा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त महिलांनी आज रिकामे हंडे घेऊन रास्तारोको आंदोलन […]
