मतदार यादी सुधारणा प्रक्रियेला सुरुवात

बीएलओ ॲपद्वारे नावे नोंदविण्याचे आवाहन बेळगाव / प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदार यादी सुधारण्यासाठी एसआयआर (SIR) प्रक्रिया बेळगावमध्ये सुरू झाली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे नोडल […]