मध्यवर्ती बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्या शिक्षिकेला रंगेहात अटक
मार्केट पोलिसांची कारवाई बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या एका शिक्षिकेला मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. […]
