चव्हाट गल्लीतील बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

बेळगाव : चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्चून मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू असून, बुधवारी सकाळी ११ वाजता मंदिराच्या चौकट […]